पूर्वी अनेकदा गाडी सुटण्याच्या ४ तास आधी चार्ट लागायचा. ज्यामुळे प्रवाशांची खूप धावपळ व्हायची. आता नवीन नियम लागू केले आहेत.