NIA Exposed PFI Plan To Bring Islamic Rule In India : पीएफआयच्या कटाबद्दल एक मोठा खुलासा झालाय. देशात 2047 पर्यंत देशात इस्लामिक राजवट आणण्यासाठी मोठे कट रचले जात आहे, असा दावा एनआयएने ( PFI Conspiracy) केलाय. आरएसएस कार्यकर्ते श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने न्यायालयात हा खुलासा केला. 11 जून रोजी एनआयएच्या एर्नाकुलम न्यायालयाने मोहम्मद बिलाल, […]
Pahagam Attack 5 Days Police Custody To Accused : दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल (Pahagam Attack) दोन आरोपींना अटक करण्यात आले होते. त्यांना 23 जून 2025 रोजी जम्मू येथील माननीय एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात (terrorists) आले. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मीडिया कव्हरेजची दखल घेतली आहे. असे दिसून येते […]
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली
Pahalgam Terror Attack: हा व्हिडिओ शूट करणाऱ्या पर्यटकाचे नाव ऋषी भट्ट असे असून, ते गुजरातचे रहिवासी आहेत. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) बैसरण खोऱ्यामध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA)कडून तपास करण्यात येत आहे. हल्ल्याचा वेळी एक पर्यटक हा या भागात झिपलाइन करत होता. त्यावेळी तो आपल्या मोबाइलमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी पर्यटकांवर हल्ला झालेली घटना […]
Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
Tahawwur Rana : भारताने मोठी कारवाई करत काही दिवसांपूर्वी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला
What Is NIA Court Mumbai Terror Attack Accused Investigation : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर, […]
Tahawwur Rana : आज अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणण्यात आले आहे.