राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
Tahawwur Rana : भारताने मोठी कारवाई करत काही दिवसांपूर्वी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला
What Is NIA Court Mumbai Terror Attack Accused Investigation : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर, […]
Tahawwur Rana : आज अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणण्यात आले आहे.
Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसैन राणाला आज अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर भारतात आणण्यात
Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई गँगचे 7 शूटर्सना अटक केली असल्याची माहिती समोर आली
एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल बॉम्ब रुळावर टाकून कालिंदी एक्स्प्रेस (Kalindi Express) रुळावरून घसरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
B’luru Cafe Blast : बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 01 मार्च रोजी झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयएने आज (9 सप्टेंबर) चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र
Rameshwaram Cafe Blast : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने बंगळुरूमध्ये झालेल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट ( Rameshwaram Cafe Blast ) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये आरोपी मुजम्मिल शरीफ याला एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील 18 ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली. अद्याप देखील या प्रकरणातील फरार आरोपींना ताब्यात […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]