- Home »
- Nitin Raut
Nitin Raut
Maharashtra Assembly: विधानसभेतील म्हातारे अर्क; 14 आमदार ‘सत्तरीपार’…
Maharashtra Legislative Assembly : 14 आमदार सत्तरीपार आहेत. भाजपचे सहा आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आमदार आहेत.
‘जय भीम’ म्हटल्यामुळं मंत्रीपद गेलं, नितीन राऊतांचं वक्तव्य; चित्रा वाघ यांनी केला व्हिडिओ शेअर
Chitra Wagh Share Congress Leader Nitin Raut Video : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान तोंडावर आलंय. आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (BJP Leader Chitra Wagh) देखील कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया X अकाऊंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नितीन राऊत […]
नितीन राऊतांच्या लेकाला आमदारकीचं स्वप्न; चंद्रपूरकर पूर्ण करणार?
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आमदारकीसाठी इच्छुक आहेत.
‘नागपूर माझा मतदारसंघ, संधी दिली असती तर जिंकलोही असतो’; काँग्रेस नेत्याचं पोटातलं ओठावर आलंच
Nitin Raut comment on Nagpur Lok Sabha Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात महाविकास आघाडीने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. कोण किती मतांनी जिंकणार याचीच चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘मला नागपुरातून संधी दिली असती तर […]
काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या मुलाला अटक, पीएम मोदींच्या पोस्टरला काळं फासलं
Kunal Raut arrest : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल राऊत हे माजी राज्यमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे पुत्र आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या साथीदारांनी शनिवारी सायंकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन ‘मोदी की गॅरंटी’ (Narendra Modi) लिहिलेल्या पोस्टर्सना काळे फासले. तसेच मोदी शब्दावर भारत असं स्टिकर […]
