- Home »
- North Korea
North Korea
Amazon ने घेतला मोठा निर्णय, ‘या’ देशातील नागरिकांना मिळणार नाही काम
Amazon Employs : जगातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असणारी अमेझॉनने कामगारांबद्दल एक मोठा निर्णय घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
दहशतवादाला फंडिंग अन् मनी लॉन्ड्रींग, नॉर्थ कोरिया, ईरान आणि म्यानमारला FATF ने टाकलं ब्लॅक लिस्टमध्ये
FATF या जागतिक दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रींगवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमारला अद्यापही जोखिम असणारे देश म्हटलं.
ग्लास उचलला, टेबल स्वच्छ केला.. किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी पुरावे मिटवले? चीनमधला Video व्हायरल
व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन यांच्यातील चर्चा संपल्यानंतर किमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवणारे सर्व पुरावे काळजीपूर्वक नष्ट केले.
रशियन सैन्यासाठी उत्तर कोरियाचा फॉर्मुला; रशिया 4 महिन्यांत करणार दीड लाख सैन्य भरती..
एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे.
काय सांगता! ‘या’ देशात टीव्ही खरेदी करणं म्हणजे पाप; थेट तुरुंगातच होईल रवानगी
उत्तर कोरियाच्या बाबतीत तुम्ही अनेक अजब अन् चमत्कारिक गोष्टी ऐकल्याच असतील. लोकांनी कसं राहावं, इंटरनेटवर काय पाहावं, कोणते कपडे वापरावेत या सगळ्या गोष्टी सरकार ठरवतं.
फक्त 14 दिवसांत 2 राष्ट्रपती बदलले, ‘या’ देशात मोठं राजकीय संकट; वाचा नेमकं काय घडलं?
दक्षिण कोरियातील राजकारण सध्या चर्चेत (South Korea Politics) आहे. या देशात मोठं राजकीय संकट आलं आहे.
आश्चर्यच! डासांना पकडण्यासाठी बॉर्डरवर ट्रॅकिंग डिव्हाईस; ‘या’ आजाराने दक्षिण कोरिया हैराण
दक्षिण कोरियाने कडेकोट बंदोबस्त असलेल्या देशाच्या बॉर्डरवर डासांना पकडण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस लावले आहेत.
इंटरनेट अन् स्मार्टफोन वापरताय मग दर तासाला स्क्रीनशॉटही द्या; ‘या’ देशांत इंटरनेटचा वापर कठीणच!
असाही एक देश आहे जेथील लोकांना इंटरनेटचा वापर करणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे. हा देश आहे उत्तर कोरिया.
‘नाटो’ला धक्का! सनकी हुकूमशहाबरोबर रशियाचा मोठा करार; युद्धात मिळाला नवा मित्र
उत्तर कोरिया आणि रशियामधील नव्या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील.
प्रत्येक वर्षी 25 सुंदर मुली, प्लेजर स्क्वाड अन् सनकीपणा; किम जोंगच्या कारनाम्यांचा पर्दाफाश
किम जोंगबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. हा त्याचा कारनामा आतापर्यंत पडद्याआड होता. परंतु, या प्रकाराला कोरियन युट्यूबर आणि लेखिका ओनमी पार्कने वाचा फोडली आहे.
