निवडणूक आयोगाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून तपास सुरू करायला हवं असं माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत म्हणाले.