- Home »
- OBC melawa
OBC melawa
वसंतदादा कुठे आणि आता त्यांचे वारसदार कुठे…; भुजबळांचा विशाल पाटलांवर निशाणा
वसंतदादा कुठे आणि आता त्यांचे वारसदार कुठे? सांगलीच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांचा खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा
जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवारसारखा असता; पडळकरांची घणाघाती टीका
Gopichand Padalkar : कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी ओबीसी मेळावे होत आहेत. आज नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. […]
मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, ओबीसींचाच मुख्यमंत्री करू; शेंडगेंचा इशारा
Prakash Shendage speech Ahmednagar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash […]
‘सगेसोयरे’ अधिसुचनेनंतर भुजबळांचा पहिला शड्डू नगरमधून : राम शिंदे अन् पडळकरांचीही मिळणार साथ!
अहमदनगर – आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली असून याच अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान याबाबत ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली असून बैठकीअंतर्गत […]
