- Home »
- Odisha
Odisha
ब्रेकिंग! पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी
Jagannath Rath Yatra Puri Stampede over 600 devotees injured : पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 600 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. ओडिशातील पुरी (Puri) येथे महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा ( Jagannath Rath Yatra) उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे 600 हून अधिक भाविकांना ( Stampede) रुग्णालयात दाखल […]
Odisha Train Accident: बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे अकरा डब्बे घसरले !
SMVT Bengaluru-Kamakhya AC Express: अपघातावेळी जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी डब्बांमधून उड्या मारल्या आहेत. सर्व रेल्वे गाड्या रद्द.
मोठी बातमी! राज्यसभेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान, ‘या’ दिवशी मतमोजणी
Rajya Sabha By-Election : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोगाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. निवडणूक
दाना वादळाचा इफेक्ट! तब्बल ७५० रेल्वे अन् ४०० उड्डाणे रद्द; ६ लाखांहून अधिक विस्थापित
उत्तर बंगालच्या खाडीतून उठलेल्या दाना चक्रीवादळानं रौद्र (Dana Cyclone) रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे.
Puri Jagannath Rath Yatra : रथ यात्रेत चेंगराचेंगरी, चारशेहून अधिक भाविक जखमी
भगवान बलभद्र यांच्या रथाचा तालध्वज खेचत असताना चेंगराचेंगरी झालीय. यात चारेशहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यात दोन पोलिस कर्मचारी.
दुबई, लंडन, मुंबईनंतर Sunny Leone चा कॉस्मेटिक ब्रँड ओडिशात लाँच
Sunny Leone ने केवळ चित्रपटसृष्टीतच एक ठसा उमटवला नाही. तर ती एक यशस्वी उद्योजक म्हणूनही उदयास आली आहे.
मोठी बातमीः मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री; जोडीला दोन उपमुख्यमंत्रीही
मोहनचरण माझी हे चौथ्यांदा आमदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, सुरेश पुजारी आणि बैजयंत पंडा यांचेही नावे चर्चेत होती.
State Assembly Election 2024 : लोकसभेपाठोपाठ ‘त्या’ चार राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मतदान कधी?
State Assembly Election 2024 : देशात लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024)निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024)तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश(Andhra Pradesh), अरुणाचल प्रदेश(Arunachal […]
