- Home »
- Odisha News
Odisha News
“ट्रम्प यांनी मला फोन केला, अमेरिकेत बोलावलं पण मी मात्र..”, PM मोदींनी सांगितलं भेट टाळण्याचं कारण
मी भगवान जगन्नाथांच्या भूमीत येण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका दौऱ्याचा आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला.
“PM मोदी पू्र्वजन्मी छत्रपती शिवाजी महाराज”, भाजप खासदाराच्या वक्तव्याने मोठा वाद
मागील जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा पुरोहित यांनी केला.
नक्षलवादावर प्रहार! गरियाबंद चकमकीत 19 नक्षलींचा खात्मा; सुरक्षा दलांची धाडसी कामगिरी
छत्तीसगडमधील गरियाबंद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत 19 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
राज्यसभेत भाजपाचं गणित जुळणार? BJD च्या माजी खासदाराचा भाजपात प्रवेश
बिजू जनता दलाच्या माजी खासदार ममता मोहंती यांनी आज भाजपात प्रवेश केला. मोहंती यांनी याआधीच बीजेडीचा राजीनामा दिला होता.
Naveen Patnaik : राजकारणाने बदलला पोशाख, जीन्स घालणारे ‘पटनायक’ बनले खादीधारी
नवीन पटनायक राजकारणात येण्याआधी उत्तम लिखाण करत होते त्यांचा पेहरावही जीन्स पँट आणि टी शर्ट असाच असायचा. पण राजकारणात आले आणि खादीधारी बनले.
“भगवान जगन्नाथ पीएम मोदींचे भक्त”; वाद वाढल्यानंतर भाजप नेत्याची माफी, उपवास करणार
भगवान जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे पात्रा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पात्रा यांनी अखेर माफी मागितली
‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार
ओडिशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुरी या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
