लोकसभेला कांदा निर्यात बंदीचा इतका मोठा फटका बसला की कंबर मोडलं. त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. माफ करा.
केंद्राने बंदी मागे घेताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. यामुळे शेतकर्यांना निर्यात बंदी मागे घेतल्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जाते.
विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार 1 मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी 550 डॉलर्स किमान मूल्य निश्चित करण्यात आले आहे.
Modi Government : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठविलेला निर्णय स्वागतार्थ असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची
गेली पाच महिन्यांपासून कांद्यावर निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेताल आहे.
Rohit Pawar reaction on Onion Export Ban : लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना केंद्र सरकाने कांदा निर्यात बंदी हटवण्याचा (Onion Export) निर्णय घेतला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती माध्यमांनी दिली. सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांकडून सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली जात आहे. […]
Radhakrushna Vikhe Patil News : देशात केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी कांदा प्रश्नी केंद्रीय […]
Modi Government lifts Onion Export Ban : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरात सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने कांद्याची परदेशात निर्यात बंद केली होती. या निर्णयामुळे देशात कांद्याचे भाव पडले होते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी उठवून दिलासा […]
Sujay Vikhe Patil Meet Amit Shah: खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन कांदा निर्यात (Onion export) बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि […]