गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ होत असून, दिवसागणिक ही आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.
सायबर फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी एप्रिल 2025 पासून बँकांसाठी Bank.in डोमेन सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे.
बॉलिवूडमध्ये मॉडेल बनण्यासाठी आलेला सॅम उर्फ डेव्हिड सायबर गुन्हेगार निघाला असून त्याच आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय.
सध्या सर्वांकडे मोबाईल आहेत. त्यामद्ये अनेक असे प्रकार आहेत. ज्यामधून तुम्हाला ते फसवू शकतात. ऑनलाईन नोकरीचं आमीष दाखवून फसवतात.
Online Fraud Call forwarding discontinued by Department of Telecom : देशामध्ये होत असलेली ऑनलाईन फसवणूक ( Online Fraud ) टाळण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने ( Department of Telecom ) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग ( Call forwarding ) ही सेवा बंद करण्यात येणार आहे. सोमवारी 15 एप्रिलपासून ही युएसएसडी आधारित कॉल […]