Sharad Pawar On Operation Tiger : विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे.
Udhhav Thackeray कडून नवी रणनिती आखली जात आहे. त्याातून पक्षातील गळतीला थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.