- Home »
- Opposition Leader
Opposition Leader
ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून महायुतीची मोठी खेळी; स्वतंत्र कायदा आणणार ?
Mahrashtra Assembly : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती विधानभवनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
विरोधी पक्षनेता कोण, नियती ठरवेल! वडेट्टीवारांचं भास्कर जाधवांना पाठबळ?
Vijay Wadettiwar supports Bhaskar Jadhav for Opposition Leader : कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोकणातील शिक्षण घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला जाब विचारला असून, शिक्षण विभागातील भरतीप्रकरणात सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या संस्थाचालकांचा सहभाग असल्याचा थेट आरोप केला (Maharashtra Politics) आहे. नियतीनं काय ठरवलंय? विरोधी पक्षनेता म्हणून आपली जबाबदारी पार […]
फडणवीसांना केवळ सत्तेचा माज आणि मस्ती; विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव भडकले
Bhaskar Jadhav विधान सभेचं विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने भास्कर जाधव भडकल्याचं पाहायला मिळालं.
VIDEO : विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कधी? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट…
Eknath Shinde On Opposition Leader of Assembly : राज्यात विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Politics) झालंय, परंतु अजून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मात्र झालेला नाहीये. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मोठं वक्तव्य केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा विरोधी पक्ष नेते पदा संदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) […]
…तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल; असीम सरोदेंनी दिला ‘माळवणकर’ नियमाचा दाखला
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलं तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल, असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदेंनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा; पण कायद्यानुसार दर्जा मिळू शकतो का? श्रीहरी अणेंनी फोड करून सांगितले
परंतु भास्कर जाधव यांचा दावा हा कायद्याला धरून नाही, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी एक चॅनेलशी संवाद साधताना सांगितले आहे.
महायुती सुसाट; महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष नेतेपद’ मिळणार? माळवणकर रूल काय सांगतो…
Mavlankar Rule and Opposition Leader position : राज्यात आज 288 मतदारसंघासाठी आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीला महाराष्ट्रात मताधिक्य मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचं चित्र आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष […]
लोकसभा गाजली पण, PM पदाची खुर्ची हुकली; 14 विरोधी पक्षनेत्यांपैकी एकालाच संधी
विरोधी पक्षनेता हे लोकसभेतील एक संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या पक्षाकडे हे पद दिले जाते.
