भारत आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सतावत आहे.
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत (Indian Army) आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे […]