- Home »
- Pakistan Election
Pakistan Election
Pakistan News : पाकिस्तानात मोठी घडामोड; माजी पंतप्रधानाची मुलगी पहिली महिला CM
Pakistan Latest News : पाकिस्तानात निवडणुका होऊन पंधरा दिवस उलटून (Pakistan News) गेले आहेत तरी देखील पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांची मुलगी मरियम नवाज हीने इतिहास रचला आहे. पाकिस्तानच्या पश्चिम पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियु्क्ती करण्यात आली. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. […]
Pakistan Election : नवाज शरीफांना धक्का! ‘या’ तीन मतदारसंघातील निवडणूकच रद्द
Pakistan Election Result : पाकिस्तानात निवडणुका होऊन मतमोजणीही झाली (Pakistan Election Result) आहे. तरीदेखील सरकार स्थापन झालेले नाही. याचं कारण म्हणजे मतमोजणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. जिंकत असलेले उमेदवारही पराभूत घोषित करण्यात आले. पाकिस्तानातील न्यायपालिका आणि निवडणूक आयोगही यात सामील असल्याचा आरोप प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी […]
Pakistan Election : पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठ्ठा घोटाळा! ‘त्या’ आरोपांची होणार चौकशी
Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात निवडणुकीनंतर गोंधळाचे वातावरण (Pakistan Election Result 2024) कायम आहे. निवडणुकीत फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गंभीर आरोप केल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात (Pakistan Election) खळबळ उडाली आहे. आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) […]
पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव; हेराफेरी झाल्याचा आरोप करत याचिका दाखल
Pakistan Election : पाकिस्तानात निवडणूक पार पडल्या आहेत. अद्याप निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झालेला नाही. अशातच आता निवडणुकीत पराभूत झालेल्या इम्रान खान समर्थकांनी हेराफेरीबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. यातील अनेक उमेदवारांना इम्रान खानच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा पाठिंबा मिळत आहे. हेराफेरीबाबत याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. Lok Sabha Elections : “दानवेंनी गद्दारी केल्याने […]
Pakistan Election : नवाज शरीफांच्या बालेकिल्ल्यात इम्रान समर्थकांची आघाडी; मंत्र्यांची धाकधूक वाढली
Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Election Result 2024) मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि नवाज शरीफ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षात लढाई आहे. सकाळच्या सत्रातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. मात्र, या मतमोजणीआधीच गोंधळालाही सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच […]
Pakistan Election : पाकिस्तानात आज मतदान; ‘वांगी’, ‘सिमकार्ड’अन् ‘फुगा’ निवडणूक चिन्हांचीच चर्चा
Pakistan Election 2024 : आर्थिक संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानात आजचा दिवस (Pakistan Election 2024) मतदानाचा आहे. पाकिस्तानातील नागरिक आज केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. पाकिस्तानातील यंदाची निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली. निवडणूक चिन्हांबाबतही असाच वाद निर्माण झाला होता. जेव्हा निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या (Imran Khan) पक्षाला बॅट चिन्ह नाकारले होते. […]
