पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक आज (दि. 11 जुलै ) विधान परिषदेत मंजूर झालं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक संभागृहात मांडले.
महायुती सरकारच्या काळात एकही पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा करत आपण चुकीच सांगत असून तर माझ्यविरोधात हक्कभंग आणा - फडणवीस
Devendra Fadanvis यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना स्मार्ट मीटर, रोजगार अन् पेपर फुटी अशा विविध विषयांची माहिती दिली
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना थेट आकडेवारी सांगत प्रत्युत्तर दिले.
Paper Leak in Beed : राज्यात काही दिवसांपूर्वीच तलाठी आणि त्यानंतर बार्टी, सारथी आणि महाज्योतीचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दिवसेंदिवस पेपरफुटीच्या (Paper Leak ) घटना वाढत आहे. पेपरफुटीच्या घटना थांबत नसल्याने उमदेवारांमध्ये संतापाची लाट पसरली होती. अशातच आता पुन्हा एकदा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब बीडधून (Beed) समोर आली. पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर […]