- Home »
- Paper Leak
Paper Leak
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड; परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा ठिय्या
परीक्षा प्रशासन यावर नेमका काय निर्णय घेते आणि सर्व परीक्षार्थींना समान संधी कशी दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
परीक्षा सुधारणा कायदा आजपासून देशभरात लागू; पेपरफुटीप्रकरणी कोणती शिक्षा होणार?
केंद्र सरकारच्या मते, या कायद्यामुळे पेपरफुटीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.
कायद्याचा पेपरफुटी रोखण्याऐवजी त्यानंतरच्या कारवाईवरच भर; सीजेपीचे अभिजीत दिपकेंना वेगळाच संशय
पेपर लीक, विद्यार्थी आंदोलन, आंदोलनाला मिळणारा पाठिंबा, राजकीय पक्ष आणि नवीन कायद्याचा फायदा यावर अभिजीत दिपके यांची सविस्तर भूमिका काय?
सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक : 2014 Vs 2026 मधील फरक सोप्या शब्दांत
Public Examination Reform Bill लोकसभेत गदारोळ, जोरदार घोषणाबाजी आणि सभात्यागाच्या वातावरणात हे विधेयक आवाजी मतदानाने संमत झाले.
मोठी बातमी! परिक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर; पेपरफुटीविरोधात कडक कायद्याची तरतूद
नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांनंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते.
NEET फेरपरीक्षेचा पेपरही 3 दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
NEET re-exam Rohit Pawar राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी पुन्हा घेण्यात आलेल्या नीट परिक्षेबाबतही खळबळजनक आरोप केला आहे.
विद्यार्थी लाठीचार्जवरून लोकसभेत गदारोळ; पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांचं नाव घेत प्रियंका गांधी आक्रमक
आमच्या काही वेळ आधीच केंद्रीय आरोग्यमंत्रीही तेथे जाऊन गेले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या जखमी मुलीची आई नेत्यांच्या येण्या-जाण्यामुळं संतप्त झाली होती.
MPSC : औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटला? गुन्हा दाखल होणार…MPSC ने स्पष्ट सांगितलं
औषध निरीक्षक भरतीत पेपर लिक प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रीतसर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
ठाकरे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करत होते; मुंबईतील विद्यार्थी मोर्चावरून सदावर्तेंची ठाकरेंवर टीका
ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे.