महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडे सरासरी 43.42 कोटींची संपत्ती आहे.
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.