Sushma Andhare Reaction On Parbhani Combing Operation : परभणीमध्ये (Parbhani) एका अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अपमान केल्याने मोठा हिंसाचार उसळला. या काळात अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची (Sushma Andhare) प्रतिक्रिया समोर आलीय. त्या म्हणाल्या की, परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत. […]