Paris Olympic Gold Medallist Arshad Nadeem: पाकच्या मरकजी मुस्लिम लीगचे नेते नदीम याची घरी आले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
महिला कुस्तीपट्टू विनेश फोगटच्या याचिकेवर तारीख पे तारीख देण्यात येत असून आता येत्या 16 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपट्टू नीरज चोप्राने सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
यापूर्वी पार पडलेल्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले आहे.
10 मीटरमध्ये कांस्यपदक पटाकवल्यानंतर भारतीय नेमबाज मनु भाकर 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या पात्रतेत उतरलीयं. या पात्रता स्पर्धेत पात्र ठरल्यास आणखी पदक गळ्यात पाडून घेण्याची शक्यता आहे.
आवश्यक कागदपत्रे जोडूनही ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसळेला राज्य सरकाकडून एकही रुपया मिळाला नसल्याची खंत मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी व्यक्त केलीयं.
आज भारताचे खेळाडू बॅडमिंटन, नेमबाजी, टेनिस, टेबल टेनिस, तिरंदाजी आणि हॉकी या क्रीडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत. वाचा वेळापत्रक.
यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३ भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक दिग्गज आहेत.