PM Modi यांनी ऑपरेशन सिंदू आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी फडकावलेल्या तिरंग्याबद्दल भावना व्यक्त केल्या
Waqf Board Bill हे विधेयक संसदेच्या लोकसभा सभागृहात मंजूर झालं आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर करण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
Snjay Raut यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
Sanjay Raut यांनी संसदेत औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.