Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. यातच आता
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 69.79 मतदान झालं. राहुरीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेसाठी जोर लावला.
Sujay Vikhe Patil : जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही. असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींना जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वासही विखे पाटील (Sujay […]
अहमदनगर – मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा उभारणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यभर सभा घेतल्या. आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलन केलं. मात्र अद्याप मराठा आरक्षणासंदर्भात ठोस असे पाऊल सरकारच्या वतीने उचलण्यात आले नसल्याने जरांगे हे पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी ते घेत आहे. दरम्यान जरांगे यांची तोफ पुन्हा एकदा […]