Supriya Sule यांच्या सासुबाई अॅनी सुळे यांचे निधन झालं आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
Rajat Poddar Passes Away: चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दु:खद ( Rajat Poddar Passes Away) बातमी समोर येत आहे.