Jyoti Chandekar यांचे दुःखद निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Shibu Soren यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते सध्या मुख्यमंक्षी असलेल्या हेमंत सोरेन यांचे वडिल होते.
Chandra Barot यांचं निधन झालं आहे. त्यांनी मुबईमध्ये वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dheeraj Kumar यांचं निधन झालं आहे. त्यांना न्युमोनिया आजार झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते 79 वर्षांचे होते.
B Saroja Devi या दिग्गज दाक्षिणात्य अभिनेत्रीचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Former BJP MLA R.T. Jija Deshmukh यांचे अपघाती निधन झालं आहे. लातूर जिल्ह्यातील औसा जवळील बेळकुंड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
Sandeep Gaikar यांना जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्यावर ब्राम्हणवाडा अंत्यसंस्कार करण्यात आले.
Annabhau Sathe यांच्या कन्या शांताबाई साठे यांचं रविवारी 4 मे रोजी वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईमध्ये दुःखद निधन झाले.
Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
Pope Francis यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जागी कोण जगातील सर्वांत मोठे धर्मगुरू होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.