योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केरळच्या एका न्यायालयाने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीच्या लाल मिरची पावडर माघारी घेण्याचे आदेश एफएसएसएआयने दिले आहेत.