Paytm या डिजिटल पेमेंट अॅपची मूळ कंपनी असलेल्या 'One97 कम्युनिकेशन्सने' तब्बल सहा हजार कर्मचार्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे.
Paytm Crisis : सेंट्रल रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधात (Paytm Banking Service) आणखी कठोर पावले उचलली आहेत. तुम्ही पेटीएम यूजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. paytm द्वारे UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल ट्रांजेक्शन योग्य रीतीने चालू राहावेत यासाठी RBI ने आज काही पावले उचलली आहेत. सेंट्रल बँकेने NPCI या डिजिटल पेमेंटवर देखरेख […]
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध आणलेल्या ‘पेटीएम’ ने आपली युपीआय सेवा सुरु ठेवण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank) करार केला आहे. पेटीएम (Paytm) आणि अॅक्सिस बँक या आठवड्यात थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) अर्ज करणार आहेत. या अर्जाला मान्यता मिळाल्यास पेटीएम आपली यूपीआय सेवा सुरू ठेवू शकणार […]
Paytm Crisis : आरबीआयने पेटीएमवर (Paytm Crisis) जेव्हापासून निर्बंध लादले तेव्हापासून पेटीम कायम चर्चत आहे. एकीकडे कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. दुसरीकडे ग्राहकांचे पैसे अडकल्याने ते देखील चिंतेत आहेत. कारण आता ॲप बंद झाले तर आपले पैसे जाणार का? UPI,QR आणि Soundbox पूर्वीप्रमाणे वापरता येणार का? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यामुळे पेटीएमने यासर्व प्रश्नांची […]
Paytm Crisis : पेटीएमला (Paytm Crisis) मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पेटीएम पेमेंट्स बँकेवरील (Paytm Banking Service) आरोपांची चौकशी सुरू केली आहे. ईडीने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध प्राथमिक तपास सुरू केला आहे आणि आज ही बातमी येण्यापूर्वी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. पेटीएम विरुद्ध ईडीच्या मोठ्या कारवाईचा एक भाग म्हणून पेटीएम […]
Paytm Banking Service : बाजारात गेलं की आपल्याला कानावर एकदातरी ‘पेटीएम करो’ (Paytm Crisis) असा आवाज पडतो. पण आरबीआयच्या दणक्याने हा आवाज कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. सध्या पेटीएमची मालकी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झालीय. पण तुम्हाला माहिती आहे का पेटीएमची स्थापना कोणी केलीय? उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील इंग्रजी […]
Paytm Crisis: पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Crisis) आरबीआयने 31 जानेवारीला निर्बंधाची घोषणा केली. यामुळे फास्टॅग, वॉलेट आणि बँक खात्यात (Paytm Banking Service) पैसे जमा करण्यावरही बंदी असणार आहे. आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, पेटीएम बँकिंगमध्ये 29 फेब्रुवारीनंतर कोणतेही व्यवहार करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने पेटीएमवर बंदी घातली, परंतु पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर […]