Pimpri Double Murder: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) देहूरोड परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेलं दुहेरी हत्याकांड संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारं ठरलं आहे. मंगला सूरज टेंभरे (वय ३०), अमरावतीची मूळ रहिवासी, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५), अकोला येथील मजूर, यांची हत्या एका त्रिकोणी प्रेमप्रकरणातून झाली. मंगला ही विवाहित असून तिचा नवरा ज्ञानेश्वर साबळे हा बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार आहे. मंगला […]
Pimpari Chinchwad News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मोठ्या ऑटोमोबाईल फर्मला पुरवण्यात आलेल्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. ANI ने याविषयीचे वृत्त दिले. कंपनीने एका कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले होते. त्या रागातून त्याने हे कृत्य […]