- Home »
- Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad News
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजितदादा म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’
Ajit Pawar : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आजपासून जोरदार प्रचाराची सुरुवात होणार आहे.
“क्रांतीवीर चापेकर स्मारक विद्यार्थ्यांना दाखवा, त्यासाठी व्यवस्था करा”; CM फडणवीसांच्या सूचना
Devendra Fadnavis : क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी स्मारकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला एक टास्कही दिला. स्मारकाला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता होणार नाही. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे स्मारक आपण उभे करुया. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना […]
पिंपरी-चिंचवडमधील 4 दारु दुकानांची ‘बाटली आडवी’, आमदार महेश लांडगेंच्या लक्षवेधीनंतर प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’
Mahesh Landge Action Against liquor shops : पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारुच्या दुकांनामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आमदार महेश लांडगे यांनी (Mahesh Landge) नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. दारु दुकानदारांच्या मनमानीबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दारु दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी (liquor shops) केली होती. त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रभरात […]
पिंपरी-चिंचवडमध्ये अमानवीय घटना, चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगाला होल पाडून कुलूप बसवले
Pimpri-Chinchwad : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना
कुंपणच शेत खातंय ! पोलिस अधिकारीच ‘एमडी’च्या रॅकेटमध्ये; उपनिरीक्षकाला बेड्या!
Police Officer Involved in MD drugs Racket : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्सचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणले आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे एमडी (MD drugs) ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे, दिल्लीसह इतर भागातून धडपकड करण्यात आली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आता एका प्रकरणात […]
शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड (Pimpri ) महापालिकेच्या शाळेतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. (Pimpri Chinchwad News) जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी चिंचवडगाव येथील हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर या […]
