Team India Defeat Australia Win 2nd Test Match in Adelaide : टीम इंडियाला (India VS Aus) ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. ॲडलेडमध्ये झालेल्या या डे-नाईट टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पर्थ येथे खेळल्या […]