Farmer Identity Card For Government Agricultural Schemes Benefits : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना आता 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक (Farmer Identity Card) आहे, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. या नव्या नियमामुळे आता फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. त्यांना पीएम किसान योजना (PM […]
19th Installment Of PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता (PM Kisan Yojana) लवकरच खात्यात जमा होणार आहे. यावेळी 9.80 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) 24 फेब्रुवारी रोजी […]
CM Devendra Fadnavis On PM Kisan Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रूपयांचा निधी देते. हा निधी आला 15 हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते […]