PM Narendra Modi Kuwaits Visit Honoured : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर आहेत. आज 22 डिसेंबर रोजी कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ने सन्मानित करण्यात आलंय. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर-अल-सबाह यांनी मोदींचा गौरव केला. पीएम मोदींना कुवेतच्या सर्वोच्च […]