Police Commissioner Amitesh Kumar Plan Against Illegal Parking : पुण्यात अवैध पार्किंग (Illegal Parking) हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागतो. यामुळे आता अवैध पार्किंगविरोधात थेट कारवाई होणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. पुण्यातील (Pune) अवैध पार्किंगला कसा आळा घालायचा? याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार […]