उच्च न्यायालयात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहित कंबोज (Mohit Kamboj) सोशल मीडियावरून अचानक गायब झाल्याची चर्चा
दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे.
गेली अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अखेर मार्गी लागणार आहे. पुढील महिन्यात नियुक्ती मिळणार आहे.