Prakash Ambedkar admitted to hospital : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याने डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाकडून यासंदर्भात सोशल मीडियावर […]