Prakash Ambedkar News : मनोज जरांगेला सहा महिन्याआधी कोणी ओळखत नव्हत, आता जरांगे शरद पवारांचा बाप झाला असल्याची परिस्थिती असं वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे मराठा समाजातील बडे नेते म्हणून […]