प्रांजल खेवलकरांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना गोवण्यात आल्याचा दावा मनीष भंगाळे यांनी केलाय.
Rohini Khadse Shared Social Media Post Husband Arrest : पुण्यात (Pune News) अलीकडेच उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं नाव समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल […]
रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर यांच्याशी दुसरा विवाह झालेला आहे. रोहिणी खडसे यांचा पहिला पतीपासून घटस्फोट झालेला आहे.
Police Raid On Pune Rave Party : पुणे शहरातील (Pune Crime) उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड (Police Raid On Pune Rave Party) टाकली. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत (Eknath Khadse) मोठ्या प्रमाणावर […]