Prasad Khandekar : वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात.
बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.
Prasad Khandekar: नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांनी ही मराठीतील (Marathi Movie) अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या सिनेमाचा एक संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे. ‘या’ कलाकारांचा कल्ला: यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता […]