Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार […]
Pravin Darekar यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सीएसएमटीच्या शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या विधानावरून टीका केली.
Pravin Darekar On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray
Pravin Darekar यांनी जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याबद्दल समाचार घेतला.
विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार प्रविण दरेकर चुकल्याचं दिसून आले. पुन्हा महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा असल्याचं विधान दरेकरांनी केलंय.
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीत किती मुख्यमंत्री असल्याची यादीच वाचत खिल्ली उडवलीयं. ते विधान परिषदेत बोलत होते.
केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांना सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशपातळीसह राज्य पातळीवर भाजप पक्ष संघटनेत मोठी भाकरी फिरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे.
Pravin Darekar यांनी शरद पवार यांच्या काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर टोला लगावला आहे.
Pravin Darekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंना नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागत असल्याची सडकून टीका भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपडून राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची प्रचारासाठीची तयारी कशी असणार? याबाबत प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल (दि.12) नाशिकमध्ये आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीत मीठाचा खडा पडला आहे. गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता भाजपातील नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली असून, उमेदवारी जाहीर करण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) ऑथेरिटी नसून, दिल्लीचे […]