Waterfront Indie Film Festival चा कर्टन रेझर कार्यक्रम नुकताच मोठ्या दिमाखात आणि दिग्गज कलाकारच्या सोबतीने उत्साहात पार पडला.
Marathi Film Vadapav चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. नुकताच वडापाव’चा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.
Kedar Jadhav ने राजकारणात पदार्पण केलं आहे. यावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.