Do You Wanna Partner या नवीन ओरिजिनल कॉमेडी-ड्रामा सिरीज चा प्रीमियर १२ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा प्राइम व्हिडीओने केली.