Estimates Committee चा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका या कार्यक्रमावर होत आहे.
Dada Bhuse यांनी बच्चू कडूंच्याआंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक आहे.
Shahaji Bapu यांना सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला. त्यावर शहाजी बापूंनी सावंताना टोला लगावला आहे.
Vicky Kaushal यांनी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. त्यांची मराठीतील प्रसिद्ध कविता कणा सादर केली.
Sharad Pawar : आज (11 जानेवारी) शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत की, अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र येणार की गेल्या दोन वेळांप्रमाणे अजित पवार कार्यक्रमांना जाणं टाळणार. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात हे दोन नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rahul Gandhi यांच्या […]