'पैसा नही तो इधर कायकु आया' असे ती जोरात ओरडली. त्यानंतर तमन्नाच्या मदतीला तनुजा आणि सोनिया या दोघी आल्या.
Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून […]