Maharashtra PSI Departmental Exam : राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी (Police Constable) मोठ्या संधीचं दार खुलं झालं आहे. शासनाने पोलीस उपनिरीक्षक (PSI Exam) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा (PSI Departmental Exam) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती. परंतू ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार आहे. मेहनती आणि अनुभवी पोलीस […]