Puja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या पूजा खेडकरबाबत (Puja Khedkar) एक मोठी बातमी समोर आली आहे.
नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे जिल्हाधिकारी पुजा खेडकर यांचा . आता त्यांच्या वडिलांचीही त्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.