SC directs Puja Khedkar to appear before Delhi Police : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर ( Puja Khedkar) पुरती अडकल्याचं समोर आलंय. सुनावणीत नेमकं काय घडलं, सर्वोच्च न्यायालयाने नेमके कोणते आदेश दिले ते सविस्तर पाहू या. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस […]
IAS trainee Puja Khedkar News : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला (Puja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणतीही कारवाई नाही. पूजा खेडकरच्या अटकेला सुप्रिम कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलीय. आयएएस प्रशिक्षणार्थी […]
याशिवाय पूजाने बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा
पूर्वी ही मंजुरी सरसकट सर्व गुन्ह्यांसाठी होती. परंतु, आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियंत्रणातील शासकीय सेवकांच्या बाबतीत
Puja Khedkar News : वादग्रस्त माजी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकरने राज्याचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला एक ई मेल केला आहे. माझं ओबीसी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटची पडताळणी दुसऱ्या जिल्हाधिकारी किंवा दुसऱ्या कमिटीकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी पूजा खेडकरने या मेलद्वारे केली आहे. माझी ओबीसी […]
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटक करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी.
पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवााल दिल्ली पोलिसांनी कोर्टात दाखल केला.
शासकीय नोकरी आणि अनुदानित संस्थामध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
वादग्रस्त IAS अधिकारी असलेल्या पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
पुढील दोन दिवसांत आम्ही पूजा खेडकरला एक मेल आणि त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर माहिती पाठवू असे उत्तर युपीएससीने दिले.