Pune Accident News : 19 मेच्या पहाटे दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवाल प्रकरणात आता नवीन अपडेट
पुण्यात अल्पवयीन मुलाने तरुण तरुणीला कारने चिरडल्याप्रकरणी वडिल विशाल अग्रवाल अटक होण्याच्या भीतीने फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.