- Home »
- Pune District
Pune District
पुणे जिल्ह्यात 25 हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजन ; साडेपाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट
Pune District : संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याबरोबरच चारा टंचाईग्रस्त जिल्ह्यांनाही मदत करता यावी
पुणे जिल्ह्यातून जनावरांचा चारा बाहेर नेण्यास बंदी; 8 तालुक्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Pune fodder transport ban: पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांतून इतर जिल्ह्यांत चारा वाहतूक व विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे थेट आदेश; अवैध उत्खनन प्रकरणी दहाजण निलंबीत
उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झालं असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा हादरला! पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांकडून केला गोळीबार, व्यावसायिकाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी काय थांबता थांबेना रोज घटनामध्ये वाढ होते. पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे.
बिबट्याच्या दहशतीने सामाजिक संकट; बिबट्याच्या हल्ल्यांच्या भीतीने पुणे जिल्ह्यात लग्नासाठी मुली मिळेना
leopard attacks मुळे पुणे जिल्ह्यात मुलांच्या लग्नासाठी मुली न देण्याचं नवीनच मुलींच्या पालकांकडून पुढे केलं जात आहे.
पुणे जिल्ह्यातील बिबटे वनताराला जाणार ? पुणे जिल्ह्यातील बिबट्याचा प्रश्न मंत्रालयात पोहोचला…
leopards : पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी धाव न घेतल्यान मंत्रालयातील बैठकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातलाय.
अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?; शरद पवारांचे 12 शिलेदार तयार, वाचा लेट्सअप खबरबात
पुणे जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवारच बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्याचं विश्लेशन लेट्सअप खबरबातमध्ये करण्यात आलंय.
पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात लगबग; कशी आणि कुठे होणार मतमोजणी?
Lok Sabha Election मतमोजणीसाठी पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात कशी आणि कुठे होणार मतमोजणी? जाणून घेऊ...