पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील यूपीएस कंपनीमध्ये (UPS Company) जॉब्स आहेत, असा मेसेज सर्वत्र पसरला आणि पुण्यासह (Pune) राज्याच्या कानाकोपऱ्यातून जॉब (Jobs) मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. या रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे बेरोजगारीचे संकट किती भीषण आहे अशी चिंता व्यक्त करत प्रशासनावर टीकाटिप्पणी केली जात आहे. यूपीएस या कंपनीमध्ये यूएस, युरोप, यूके यासारख्या देशांमधील काम […]