Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Ppune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. भाजपचे नेते सुनील देवधर यांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहे. ते निवडणुकीचे तयारी करत आहेत. परंतु पुण्याशी देवधर यांचा संपर्क तुटलेला आहे, असे त्यांच्याबाबत बोलले जात आहे. परंतु हे सुनील देवधर यांनी मुद्देसुदपणे खोडून काढले आहे. ‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट […]
Pune Loksabha : पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी या भाजपकडून BJP राज्यसभेवर जाणार आहेत. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून ( Pune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधरांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहेत. ते निवडणुकीचे तयारीही करत आहेत. पण जातीय राजकीय बॅलन्स साधण्यासाठी येथून […]
पुणे : पुणे लोकसभेचे वारे भाजपमध्ये जोरात वाहू लागले असून, इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पोटात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही या इच्छूकांच्या स्पर्धेमध्ये हॅट फेकली असून, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल यासाठीची […]
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही […]
पुणेः निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेची (Pune Loksabha) निवडणूक लढविणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधर (Sunil Devdhar) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी देवधर यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य केले आहे. भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का ? या प्रश्नावर देवधर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. […]