लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांचा एक लाखांच्या लीडने पराभव केलायं.
पुणे शहरातील महायुती (Mahayiti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांकडून बॅनर, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
पोलिस ठाण्यासमोर जमाव गोळा केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
माजी हवाई दल प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक यांच्या पत्नी मधुबाला यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने नाईक यांनी चौकशीची मागणी केलीयं.
महायुतीचे पुण्यातील लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका आणि अजित पवारांच कौतूक केलं.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
Loksabha Election Most voters in Pune : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. देशात महाराष्ट्र हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून दिले जातात. राज्यात सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार आहेत. त्यात सर्वाधिक मतदार हे पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात आहेत. या जिल्ह्यात तब्बल 80 लाखांहून अधिक मतदार आहेत. तर चार […]
Pune Loksabha : माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर असल्याचा भलताच कॉन्फिडन्स महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचं विभाजन होणार का? असा सवाल धंगेकरांना करण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकरांनी पुणेकर मलाच निवडून […]